बोईसरमधील गोल्डन टाऊन फॅमिली रेस्टॉरंटबाबत पसरवलेली अन्नसुरक्षेची बातमी खोटी ठरली
बोईसर येथील गोल्डन टाऊन फॅमिली रेस्टॉरंट बद्दल सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली अन्नसुरक्षेबाबतची बातमी पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी व निराधार (Fake News) असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बातमीत करण्यात आलेले आरोप कोणत्याही अधिकृत तपासणीवर किंवा पुराव्यावर आधारित नाहीत. हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन टाऊन फॅमिली रेस्टॉरंट गेल्या ६ वर्षांपासून सातत्याने बोईसर परिसरात सेवा देत आहे. या…

